मराठी व्याकरण
Telegram Channel
This Telegram channel, named Marathi Vyakaran, is dedicated to enhancing the understanding and usage of the Marathi language. Despite the channel's language being listed as Hindi, its official description is written in Marathi and outlines its purpose: to help users expand their vocabulary, comprehension, and grammatical knowledge of Marathi. The channel has a significant subscriber base of over two hundred and five thousand people, indicating a strong interest in learning and improving Marathi language skills. The description encourages current members to invite their friends to join the channel, emphasizing community growth and shared learning. It also directs users to join immediately, highlighting the channel's active and welcoming nature. While no specific topics are listed, the focus on grammar and vocabulary suggests that the channel provides educational content, possibly including lessons, explanations, and examples to aid language acquisition. The absence of growth data for the recent periods does not detract from the channel's evident popularity. Overall, this channel serves as a resource for Marathi language learners and enthusiasts, offering a supportive environment for linguistic development and cultural appreciation.
AI-generated summary — verify against Telegram.
teleseeker.com/c/marathi · tg://resolve?domain=marathi
What is मराठी व्याकरण on Telegram?
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
Community reviews
Nobody has liked this entry yet.
No reviews yet. If you have been in this entry, yours would be the first.
How to subscribe to मराठी व्याकरण on Telegram
Open t.me/marathi
in Telegram and press Subscribe.
On mobile, the app opens directly via tg://resolve?domain=marathi.
मराठी व्याकरण channel details
Timeline
When the entry was indexed, and when it was last checked against Telegram.
when the record entered our index
Checked against Telegram, then refreshed automatically
index freshness & last update path
what we keep in the index
Auto Assessment
Objective counters derived from check history. No ratings, no composite scores.
Last checked against Telegram on 2026-10-31 09:17 UTC.
Telegram Channel account indexed by TeleSeeker's crawler.
Subscribers to the channel.
Time the record first appeared in our index.
last post today · ~1.7 posts/day · avg views 8.8K · peak reactions 78 · stars 0
8,940 photos · 36 videos · 627 links
Growth
Subscriber growth over the last 30 days, measured on our own checks.
Latest posts
The most recent posts, as the public preview page of the channel shows them.
📚PYQ गट क मुख्य 2025🗞 इंगळ्या डसणे 👆 रोज नवीन वाक्प्रचार आणि म्हणी मिळवण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ #GroupCmains2025
🖼 Photo🔹क्रियापद 🏀 वाक्याच्या अर्थ पूर्ण करणार्या क्रियावाचक शब्दालाच 'क्रियापद' असे म्हणतात. उदा.... 1) गाय दूध देते. 2)आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. 3)मुलांनी खरे बोलावे. 4)आमच्या संघाचे ढाल जिंकली. 🏀 *धातु*---- : *क्रियापदातील प्रत्यय रहित मूल शब्दाला 'धातु' असे म्हणतात* उदा. दे, कर, बोल, जिंग, ये, जा, उठ, बस, खा, पी, इत्यादी. 🏀 *धातुसाधीते/ कृदंते* धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणार्या शब्दांना 'धातुसाधीत' किंवा 'कृंदते' असे म्हणतात. उदा.... 🏀ह्या मुली पुर्वी चांगल्…
📚PYQ गट क मुख्य 2025🗞 उसने पारणे फेडणे👆 रोज नवीन वाक्प्रचार आणि म्हणी मिळवण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ #GroupCmains2025
🖼 Photo📚PYQ गट क मुख्य 2025🗞 ओली सुकी करणे👆 रोज नवीन वाक्प्रचार आणि म्हणी मिळवण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ #GroupCmains2025
🖼 Photo🔹विशेषण खालील शब्दसमुह पहा.... चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या निळे आकाश वरील शब्दसमुहात चांगली , काळा पाच निळे हे शब्द त्या त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात . 🏀 *नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात*. 🎾विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते. 🏀साधारणपणे विशेषण नामाच्या पुर्वी येते. 🏀ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. उदा..... वर चांगली मुले यामध्ये चांगली हे विशेष पण मुले हे विशेष्य होय. काळा कुत्र…
🔹विशेषण खालील शब्दसमुह पहा.... चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या निळे आकाश वरील शब्दसमुहात चांगली , काळा पाच निळे हे शब्द त्या त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात . 🏀 *नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात*. 🎾विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते. 🏀साधारणपणे विशेषण नामाच्या पुर्वी येते. 🏀ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. उदा..... वर चांगली मुले यामध्ये चांगली हे विशेष पण मुले हे विशेष्य होय. काळा कुत्रा…
🔹वाक्य पृथक्करण 🔸पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यापृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे. 🔷वाक्य:⤵ उद्देश विभाग(उद्देशांग)↔विधेय विभाग (विधेयांग) 1)उद्देश (कर्ता) ↔1) कर्म व कर्म विस्तार 2)उद्देश विस्तार ↔2) विधानपूरक ↔3) विधेय विस्तार ↔4) विधेय (क्रियापद) 💠उद्देश विभाग/उद्देशांग:💠 💠1)उद्देश (कर्ता) 🔸वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. 🔸क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर …
🔹अलंकार 〰〰〰〰〰〰〰 🔶व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार . 〰〰〰〰〰〰〰 🔶अलंकारांचे प्रकार:- ✔ १) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. 〰〰 〰〰〰〰〰 1. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो." 2. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंका…
मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi
🖼 Photoमराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi
🖼 Photoमराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi
🖼 Photoमराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi
🖼 Photo📚PYQ गट क मुख्य 2025🗞 डोळे उघडणे👆 रोज नवीन वाक्प्रचार आणि म्हणी मिळवण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ #GroupCmains2025
🖼 Photo🔖 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ 👉 अढल : हुशार ,वाकबगार 👉 अन्नगुरु : खादाड 👉 अपट : पडदा, आडोसा 👉 अपलाप : सत्य लपविणे 👉 अपुत : अशुध्द ,अपवित्र 👉 अपेत : दूर गेलेला 👉 अबू : बाप 👉 अबाब : सरकारी कर 👉 आंदोली : हेलकावा, झोका 👉 आदिष्ट : आज्ञा , हुकूम केलेला 👉 आपगा : नदी 👉 आभु : ब्रम्हा 👉 आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते 👉 आयतन : जागा ,स्थळ 👉 आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार 👉 आली : सखी, मैत्रीण,रांग,ओळ ━━━━━━━━━━━━
📚PYQ गट क मुख्य 2025🗞 तोंड मोकळे सोडणे👆 रोज नवीन वाक्प्रचार आणि म्हणी मिळवण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ #GroupCmains2025
🖼 Photo📚PYQ गट क मुख्य 2025🗞 थंडा फराळ करणे👆 रोज नवीन वाक्प्रचार आणि म्हणी मिळवण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ #GroupCmains2025
🖼 Photoआपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! - empsckatta परिवार 🍀💐🍀
💢 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार💢 शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात. ⭕शब्दांचे खालील प्रकार पडतात. 🌀 तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात. 💠उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्…
ल, मारुत, समीर, वायू वाट = मार्ग, रस्ता वाद्य = वाजप वातावरण = रागरंग वेग = गती वेळ = समय, प्रहर वेळू = बांबू वेश = सोशाख वेदना = यातना विश्रांती = विसावा, आराम वितरण = वाटप, वाटणी विद्या = ज्ञान विनंती = विनवणी विरोध = प्रतिकार, विसंगती विसावा = विश्रांती, आराम विश्व = जग, दुनिया वीज = विद्युर, सौदामिनी वृत्ती = स्वभाव वृद्ध = म्हातारा वैराण = ओसाड, भकास, उजाड वैरी = शत्रू, दुष्मन वैषम्य = विषाद व्यवसाय = धंदा व्याख्यान = भाषण शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ शर्यत = स…
समानार्थी शब्द ➖➖➖➖➖ कुतूहल = उत्सुकता कुटुंब = परिवार कुशल = हुशार, तरबेज कुत्रा = श्वान कुटी = झोपडी कुचंबणा = घुसमट कृपण = कंजूष कृश = हडकुळा कोवळीक = कोमलता कोठार = भांडार कोळिष्टक = जळमट खण = कप्पा खडक = मोठा दगड, पाषाण खटाटोप = प्रयत्न खग = पक्षी खड्ग = तलवार खरेपणा = न्यायनीती ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक खात्री = विश्वास खाली जाणे = अधोगती खिडकी = गवाक्ष खेडे = गाव, ग्राम खोड्या = चेष्टा, मस्करी गरज = आवश्यकता गवत = तृण गर्व = अहंकार गाय = धेनू, गोमाता गाणे = गीत, गान गंमत = मौज, मज…
Frequently asked questions
What is मराठी व्याकरण on Telegram?
मराठी व्याकरण is a public Telegram Channel with 205912 subscribers. It is indexed by TeleSeeker under the short link /c/marathi.
How do I subscribe to मराठी व्याकरण?
Open t.me/marathi in Telegram and press Subscribe.
Is मराठी व्याकरण currently active?
It was active at the last check against Telegram (1h ago).
How accurate is the 205912 count?
The 205912 count was reported by Telegram at the last check (1h ago).
How do I report मराठी व्याकरण as inactive?
Use the form on /submit or open a GitHub issue.
See the full directory: Browse all Telegram Channels on Telegram. Missing a channel? Submit a link.